राज्य कर्मचाऱ्यांच्या बदल्या ह्या समुपदेशन द्वारे करणे संदर्भात धोरण ; सुधारित शासन निर्णय निर्गमित Employee transfers through counseling; revised government decision issued
Employee transfers through counseling; revised government decision issued:महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांचे बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ प्रस्तावना :- संदर्भाधीन बदली अधिनियम, २००५ नुसार शासकीय अधिकारी/कर्मचारी यांची एका पदावरील कामकाजाचा ३ वर्षाचा सामान्य कालावधी पूर्ण झाल्यानंतर संबंधितांची सर्वसाधारण बदली करण्यात येते. बदली संदर्भात नागरी सेवा मंडळाच्या शिफारशीवर बदली प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने … Read more