अपघातात जखमीला रुग्णालयात पोहचविले तर मिळणार २५ हजार- गडकरी अंमलबजावणी देशभरात: सात राज्यात प्रयोग यशस्वी.Road Accident News
Road Accident News:राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या अपघातांची संख्या कमी करण्यासाठी आणि अपघातात जखमीना तातडीने उपचार मिळावा यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मंत्रालयाने नवीन उपाययोजना आखल्या आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली २७ राज्यातील वाहतूक मंत्र्यांची बैठक नवी दिल्ली येथे पार पडली. यात रस्ते सुरक्षा, वाहतुकीत सुधारणा आणि नागरिक सुविधांशी संबंधित जवळपास १२ मुद्द्यांवर चर्चा … Read more