राज्य सरकारी कर्मचारी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित सरकारी_कर्मचारी.State Employees New GR
State Employees New GR :सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आस्थापनेवरील मुख्य अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्रादेशिक विभाग, कोकण भवन, नवी मुंबई (एस-२९ रु.१३११००-रु.२१६६००) हे पद सचिव, राष्ट्रीय महामार्ग प्रादेशिक विभाग, कोकण भवन, नवी मुंबई (एस-३०: रु.१४४२००-रु.२१८२००) या वेतनश्रेणीत ०२ वर्षांच्या कालावधीसाठी किंवा श्री. शेलार हे श्रेणी उन्नत सचिव पदावर कार्यरत असेपर्यंत, यापैकी जे आधी घडेल तो पर्यंतच्या कालावधीसाठी … Read more