SBI Pashupalan Loan Yojana: SBI पशुपालन लोन योजना 2025 सुरू – शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी!

SBI Pashupalan Loan Yojana 20250709 020643 0000

SBI Pashupalan Loan Yojana : शेतकरी आणि ग्रामीण भागातील लोकांना शेतीपूरक व्यवसायासाठी प्रोत्साहित करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने पशुपालन कर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेतून तुम्हाला पशुपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्जाची सुविधा मिळू शकते. ही योजना 2025 मध्येही लागू आहे आणि याचा लाभ घेऊन अनेकांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. योजनेचा उद्देश … Read more

कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी पंतप्रधानांचे निर्देश; वार्षिक कामगिरीवर परिणाम. Government Employees Pramotion

Add a heading 20250708 211940 0000

Government Employees Pramotion:केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आता पदोन्नतीसाठी डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबतचे निर्देश दिले आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांनी आयजीओटी कर्मयोगी पोर्टलद्वारे वार्षिक ऑनलाइन डिजिटल कोर्स पूर्ण करावेत. पंतप्रधानांच्या अखत्यारीतील कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने सर्व कर्मचाऱ्यांना हा कोर्स उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे. ज्याचा त्यांच्या वार्षिक कामगिरी मूल्यांकन अहवालांवर (एपीएआर) … Read more

गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी स्मार्ट ओळखपत्र ; GR निर्गमित दि.08.07.2025.State Employees Smart ID Card

Add a heading 20250709 113714 0000

State Employees Smart ID Card:पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांनी संदर्भाधीन पत्रान्वये शासनास केलेल्या विनंतीस अनुसरून बनावट ओळखपत्राच्या आधारे गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी, सामान्य जनतेचा पोलीस यंत्रणेवरील विश्वास दृढ होण्यासाठी, राष्ट्रीय व राज्याच्या सुरक्षेला हानी पोहचू न देण्यासाठी, कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयातील सर्व प्रादेशिक विभाग/ घटक कार्यालये/ शाखा येथे कार्यरत असलेले पोलीस अधिकारी / … Read more

शेतजमीन तुकडेबंदी कायदा रद्द होण्याची शक्यता; काय होईल निर्णय? वाचा सविस्तर Land Record Update

Add a heading 20250709 112452 0000

Land Record Update:पुणे, ठाणे पिंपरीसारख्या शहरीकरण जास्त झालेल्या शहरांमध्ये तसेच आसपासच्या परिसरात शेती क्षेत्र सोडून अन्य ठिकाणी तुकडेबंदी कायदा रद्द करावा, अशी महत्त्वपूर्ण शिफारस महसूल आणि नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने राज्य सरकारला केली आहे. या शिफारशीला मान्यता मिळाल्यास महापालिका, नगरपालिकांबरोबरच विविध प्राधिकरणे आणि प्रादेशिक विकास आराखडा लागू असलेल्या हद्दीत नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. … Read more

आनंदाची बातमी एसटी महामंडळात 29,361 पदाची मेगा भरती MSRTC Recruitment 2025

Add a heading 20250709 084316 0000

MSRTC Recruitment 2025: एसटी महामंडळात सद्यस्थितीत ८६,५६२ कर्मचारी कार्यरत आहेत. यात वर्ग १, २, ३, ४ अशा वर्गनिहाय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे; परंतु शासन मंजूर १ लाख २५ हजार ८१४ कर्मचारी असताना आजतागायत २९ हजार ३६१ पदे रिक्त आहेत. याचा एसटीच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असून महामंडळाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यासोबत पदोन्नती व सेवाज्येष्ठता … Read more

मोठी बातमी जि.प.च्या १८ हजार शाळा बंद होणार! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली सभागृहात माहिती Zilla Parishad school closed

Add a heading 20250709 070458 0000

Zilla Parishad school closed:महाराष्ट्रातील १८ हजार जिल्हा परिषद शाळा बंद होणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान सभेमध्ये दिली. जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या २० पेक्षाकमी असल्याने राज्य सरकारकडून हा निर्णय घेतला जात आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. राज्यात २०२५-२६चा शैक्षणिक वर्ष सुरू झाला आहे. दरम्यान या नव्या शैक्षणिक वर्षांत महाराष्ट्रातील अनेक शाळांमधील … Read more

मोठी बातमी आज संपूर्ण भारत कडकडीत बंद! काय चालू काय बंद ते पहा Bharat Bandh Today Update

प्रीती झिंटाच्या गाण्यावर आजीने आपली जादू दाखवली 20250708 224539 0000

Bharat Bandh Today Update:देशातील प्रमुख कामगार संघटना आणि शेतकरी संघटनांनी ९ जुलै २०२५ रोजी देशव्यापी ‘भारत बंद’ची घोषणा केली आहे. हा निषेध सरकारच्या धोरणांविरुद्ध आहे, ज्यांना या संघटना “कामगारविरोधी, शेतकरीविरोधी आणि कॉर्पोरेट समर्थक” मानतात. त्यांचे म्हणणे आहे की सरकार उत्तर प्रदेशातील वीज कंपन्यांचे खाजगीकरण करत आहे. नवीन कामगार कायदा कामगारांच्या हक्कांना हानी पोहोचवू शकतो आणि … Read more

Google Pay वरून मिळवा थेट 1 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज – सोपी प्रक्रिया जाणून घ्या | Google Pay Personal Loan

Untitled design 20250420 225958 0000 1

Google Pay Personal Loan:Google Pay वापरकर्त्यांसाठी एक सोपी सुविधा उपलब्ध आहे, जिच्या माध्यमातून ते थेट अ‍ॅपमधून 1 लाख रुपयांपर्यंत कर्जासाठी अर्ज करू शकतात. मात्र हे कर्ज Google Pay कडून थेट न देता, त्यांचे पार्टनर बँका किंवा NBFC (नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या) देतात. खाली दिलेली प्रक्रिया पाळून तुम्ही तुमच्या अ‍ॅपमध्ये कर्जाची ऑफर आहे का ते पाहू … Read more

राज्यभरात पावसाचा धुमाकुळ, विदर्भाला झोडपलं, उत्तर महाराष्ट्रासह या जिल्ह्यांत वादळी पावसाचे अलर्ट, वाचा IMD चा सविस्तर अंदाज.Maharashtra Weather Update

Add a heading 20250708 173630 0000

Maharashtra Weather Update: राज्यभरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने धुमाकुळ घातलाय. विदर्भात संततधार सुरु असून नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत. अनेक भागांत पूरसदृश स्थिती तयार झालीय. सकल भागात पाणीच पाणी झालं असून जनजीवन विस्कळीत झालंय. जुलै महिन्यात राज्यभरात समाधानकारक मान्सून झालाय. असून सरासरीच्या 99 टक्के पाऊस झालाय. दरम्यान पुढील तीन ते चार दिवस वादळी वाऱ्यासह … Read more

गट अ , ब व क संवर्गातील कार्यरत दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा नियुक्ती बाबत GR निर्गमित दि.07.07.2025.Compassionate Staff Gr

20250708 065831

Compassionate Staff Gr:महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा (गट-क) श्रेणी-अ, श्रेणी-ब व श्रेणी-क या संवर्गातील कार्यरत दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावरील नियुक्ती बाबत. वाचाः-१. सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. १२१७/प्र.क्र.१०२/आठ, दि.२१.०९.२०१७ २. सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्र.अकंपा-१२२१/प्र.क्र.१८६/का-८, दि.२६.०८.२०२१ ३. आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांचे पत्र क्र. नपप्रसं/२०२४/संवर्ग कर्मचारी/अनुकंपा मार्गदर्शन/कक्ष-३अ/११०८, दि.१६.०२.२०२४ प्रस्तावना: महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती … Read more