अरबी समुद्रात चक्राकार वारे, जोरदार पावसाचा अलर्ट, राज्यात वादळी पावसाची शक्यता ! संपूर्ण हवामान अंदाज पहा IMD weather Update Today
IMD weather Update Today:गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील विविध भागात पावसाला पोषक वातावरण आहे. तळ कोकणासह किनारपट्टी भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार अरबी समुद्रात चक्रकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय असल्याने पाच दिवस किनारपट्टी भागात तुफान पावसाची शक्यता आहे. पुढील दोन दिवस पावसाचा … Read more