1880 पासून चे जमिनीचे सातबारे उतारे पहा आता मोबाईलवर.Land records 2025
Land records 2025 : आपल्याला माहीतच आहे की जमिनीशी संबंधित सर्वात महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे सातबारा (7/12), 8अ आणि फेरफार नोंद. या कागदांशिवाय कोणतेही जमीन व्यवहार पूर्ण होऊ शकत नाहीत. यापूर्वी ही कागदपत्रे मिळवण्यासाठी सीएससी केंद्र किंवा महासेतू कार्यालयात जावे लागत असे. पण आता महाराष्ट्र सरकारच्या भूमी अभिलेख विभागाने ही सर्व कागदपत्रे ऑनलाईन उपलब्ध करून दिली … Read more