नगरपरिषद मध्ये गट ‘क’ च्या २१५१ आणि गट ‘ड’ च्या ९८७ पदांची जाहिरात Municipal Council Recruitment 2025
Municipal Council Recruitment 2025:महाराष्ट्रातील युवकांसाठी ही एक चांगली संधी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील विविध नगरपरिषद आणि नगरपंचायत कार्यालयांमध्ये गट ‘क’ आणि गट ‘ड’ मधील सुमारे ३२१५ पदांसाठी भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. ही भरती अनेकांना नोकरीची सुवर्णसंधी ठरू शकते. सरकारकडून या भरतीची जाहिरात पुढील महिन्यात म्हणजेच जून २०२५ मध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच, … Read more