महामंडळ मध्ये चालक ,वाहक , लिपिक , यांत्रिकी पदांसाठी 12,000 पदांची मेगा भरती | MSRTC Recruitment 2025
MSRTC Recruitment 2025:एसटी महामंडळात पुन्हा एकदा भरतीची जोरदार तयारी ते घडलेच पाहिजे. राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळातील रिक्त पदांसह काही रिक्त जगनवार सेवकांची भरती केली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा केली. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेत आहे. येत्या वर्षात एसटीमध्ये सुमारे २५ … Read more