१६ जूनपासून शाळेच्या वेळापत्रकात मोठा बदल; जाणून घ्या नवीन वेळापत्रक | School New Time Table

School New Time Table:राज्यातील पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. येत्या शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून शाळांच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात येणार आहे.

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

या बदलामागचं कारण म्हणजे राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे. या धोरणामुळे शाळांचे वेळापत्रकही नव्याने ठरवले गेले आहे.

नवीन वेळापत्रकानुसार शाळेचा दिवस पुढीलप्रमाणे असणार आहे:

सन २०२५-२६ या वर्षासाठी “सुधारित पीक विमा योजना बाबत नवीन शासन निर्णय | Crop Insurance New Shasan Nirnay

शाळा सकाळी 9:00 वाजता सुरू होईल.

9:00 ते 9:25 पर्यंत परिपाठ होईल.

9:25 ते 11:25 या वेळेत तीन तासिका घेतल्या जातील.

11:25 ते 11:35 ही लहान सुट्टी असेल.

11:35 ते 12:50 या वेळेत पुढील दोन तासिका होतील.

12:50 ते 1:30 ही मोठी सुट्टी राहील.

1:30 ते 3:55 या वेळेत उर्वरित तासिका घेण्यात येतील.

शेवटच्या पाच मिनिटांमध्ये “वंदे मातरम” घेतले जाईल आणि त्यानंतर शाळा सुटेल.

या नव्या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच विश्रांतीसाठी वेळ मिळणार असून, शाळेच्या दिनचर्येत अधिक शिस्तबद्धता येण्याची अपेक्षा आहे.

10 वी चा निकाल ‘या’ तारखेला लागणार! येथे पहा दहावीचा निकाल | SSC 10th Board Exam Result 2025

Leave a Comment