पुढील 7 दिवस धोक्याचे, 15 राज्यांना अतिमुसळधार पावसाचा हाय अलर्ट, महाराष्ट्राबाबत मोठी बातमी IMD Weather Update Today
IMD Weather Update Today:देशासह राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) ने दिलेल्या माहितीनुसार हिमाचल प्रदेश आणि लगलच्या पंजाब राज्यामध्ये एक अप्पर एअर सर्कुलेशन तयार झाले आहे, सोबतच नागालँड आणि म्यानमारमध्ये देखील कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, त्यामुळे या प्रदेशात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागनं दिलेल्या माहितीनुसार … Read more