आंतरजिल्हा बदली बाबत या विभागाचे महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.03.07.2025 Employee Inter-District Transfer
Employee Inter-District Transfer:विषय: सन २०२२ मधील जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीबाबत. मा. उच्च न्यायालय, नागपूर येथे दाखल रिट याचिका क्र.६६१५/२०२३ संदर्भ :- १) शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२३/प्र.क्र.१७४/टीएनटी-१, दि.२१.६.२०२३ २) शासन पत्र क्र. आजीब-२०२३/प्र.क्र.११७/आस्था-१४, दि.२३.८.२०२३. ३) शासन पत्र क्र. आजिब-२०२३/प्र.क्र.११७/आस्था-१४, दि.३१.८.२०२३, दि.१३.९.२०२३, दि.६.१०.२०२३, दि.२७.१०.२०२३, दि.२२.११.२०२३, दि.३०.११.२०२३ दि.१८.१२.२०२३. ४) मा. उच्च न्यायालय, नागपूर येथे … Read more