नवीन पोलीस भरती 2025 बाबत अति महत्त्वाचे अपडेट ! शासन परिपत्रक जारी.Police Recruitment 2025

Police Recruitment 2025:उपविभागीय पोलीस अधिकारी, पांढरकवडा, वणी, यवतमाळ, उमरखेड, पुसद, दारव्हा सर्व पोस्टे प्रभारी अधिकारी / शाखा, यवतमाळ

पासुन :-

पोलीस अधीक्षक, यवतमाळ,क्रमांक :- के. पोमुय/कॅमेरा माहिती/१०२२/२०२५ १२/०५/२०२५

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

आगामी काळात होणारी पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडणेकरीता सदर पोलीस भरतीचे व्हिडीओ रेकॉडीक करण्यात येणार आहे. तरी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पांढरकवडा, वणी, यवतमाळ, उमरखेड, पुसद, दारव्हा तसेच सर्व उपविभाग अंतर्गत येणार पोस्टे /वाहतुक शाखा येथे वाटप करण्यात आलेले व्हिडीओ कॅमेरे सुस्थीतीत आहे किंवा कसे याबाबत पडताळणी करणे तसेच आगामी होणाऱ्या पोलीस भरती करीता दुरूस्ती करावयाचे असल्याने आपले कार्यालय तसेच पोस्टेला देण्यात आलेले व्हिडीओ कॅमेरा चालु स्थितीत आहे किंवा नादुरूस्त आहे याची पडताळणी करूण नादुरूस्त असल्यास त्यासंबंधी सर्व साहित्यासह (मेमरी कार्ड वगळून) दिनांक १३/०५/२०२५ चे १०.०० वा. खास दुतामार्फत पोलीस मुख्यालय यवतमाळ येथे पोशि/१२०२ देवेंद्र गोडे (मो.क. ९८२२२२२०३९) यांचेकडे जमा करावे. जे कार्यालय / पोस्टे व्हिडीओ कॅमेरा पोलीस मुख्यालय येथे जमा करणार नाही त्या पोस्टे प्रभारी अधिकारी यांना सर्वस्वी जबाबदारथरून त्यांचेवर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. यात कोणीतीही हयगय होणार नाही याची दक्षता घ्यावी.

महामंडळ मध्ये चालक ,वाहक , लिपिक , यांत्रिकी पदांसाठी 12,000 पदांची मेगा भरती | MSRTC Recruitment 2025

IMG 20250514 WA0038

Leave a Comment