पत्नीच्या नावावर खरेदी केलेली मालमत्ता – खरा मालक कोण? कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय.Property Rights Suprim Court Decision
Property Rights Suprim Court Decision:आजकाल अनेकजण स्टॅम्प ड्युटी वाचवण्यासाठी किंवा इतर कारणांमुळे पत्नीच्या नावावर मालमत्ता खरेदी करतात. काही राज्यांमध्ये महिलांच्या नावे मालमत्ता खरेदी केल्यास 1-2 टक्के स्टॅम्प ड्युटीमध्ये सवलत मिळते. त्यामुळे अनेकजण पत्नीच्या नावावर फ्लॅट, प्लॉट, गाडी किंवा इतर मालमत्ता खरेदी करतात. मालमत्ता खरेदीमागे हेतू काय? काही वेळा लोक आर्थिक लाभ मिळवण्यासाठी पत्नीच्या नावावर मालमत्ता … Read more