अतिवृष्टीमुळे राज्यातील “या” शेकडो शाळांना चक्क 01 महिन्याची सुट्टी जाहीर ; जाणून घ्या सविस्तर ! School Holiday Announcement
School Holiday Announcement:सध्या राज्यामध्ये काही भागात अति मुसळधार पाऊस पडत आहे , यामुळे सदर भागातील जनजीवन विस्कळीत होत आहेत . अशा स्थितीमध्ये प्रशासनाकडून काही शेकडो शाळांना चक्क एक महिन्याची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे . दरवर्षी पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यातील डोंगराळ भागामध्ये अतिवृष्टी होत असते , यंदाच्या वर्षीही मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे पूर सदृश्य स्थिती निर्माण … Read more