सरकारी कर्मचाऱ्यांना गुड न्यूज! महागाई भत्ता ६० टक्क्यांवर जाण्याची शक्यता; ‘एरिअर्स’सह मिळणार पगारवाढ.DA Hike News Today 2026
DA Hike News Today 2026 : देशातील लाखो केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचे लक्ष सध्या केंद्र सरकारच्या एका महत्त्वाच्या निर्णयाकडे लागले आहे. जानेवारी ते जून २०२६ या सहामाहीसाठीच्या महागाई भत्ता आणि महागाई सवलत मधील सुधारणेची घोषणा मार्चच्या अखेरच्या आठवड्यात किंवा एप्रिलच्या सुरुवातीला होण्याची दाट शक्यता आहे. दरवर्षी होळीच्या सुमारास होणारी ही घोषणा यंदा काहीशी लांबणीवर पडली … Read more