8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! ८ व्या वेतन आयोगापूर्वी ‘DA’ गणनेत मोठ्या बदलाची शक्यता; पगार कितीने वाढणार? 8th pay Commission Level 2026
8th pay Commission Level 2026:८ व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीपूर्वी महागाई भत्त्याच्या (DA) गणनेचे सूत्र बदलण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. वाढता कौटुंबिक विस्तार आणि आधुनिक गरजा लक्षात घेऊन या सूत्रात बदल करण्याची मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे. जर सरकारने हा बदल स्वीकारला, तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. महागाई … Read more