मोठी बातमी : रेल्वेत 11,127 पदांसाठी भरती; तरुणांसाठी सुवर्णसंधी!Indian Railway Bharti 2026
Indian Railway Bharti 2026 : सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. Railway Recruitment Board (RRB) मार्फत असिस्टंट लोको पायलट (ALP) पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. देशभरातील विविध रेल्वे झोनमध्ये एकूण 11,127 रिक्त पदे भरली जाणार आहेत.र्ज प्रक्रिया कधी सुरू होणार? या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 15 मे 2026 पासून … Read more