मोठी बातमी शाळांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर! एकूण 128 दिवस शाळांना सुट्टी, यादी पहा. School holiday List 2025
School holiday List 2025 शाळा सुरू झाल्या असून, लवकरच यावर्षीच्या शाळांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर झाली आहे. यंदा विद्यार्थ्यांना एकूण १२८ दिवस सुट्ट्या मिळणार आहेत. यामध्ये सार्वजनिक सुट्ट्या, सणवार आणि उन्हाळी सुट्ट्यांचा समावेश आहे. रविवारच्या ५२ सुट्ट्या वगळता, ७६ सुट्ट्या वेगळ्या असणार आहेत. शाळांच्या प्रमुख सुट्ट्या: दिवाळीची सुट्टी: १६ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर या कालावधीत, म्हणजेच … Read more