शेतकऱ्यांसाठी तार कुंपण योजना : ९०% पर्यंत अनुदान, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.Wire compound scheme 2025
Wire compound scheme 2025:महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांचे पिके वन्य प्राण्यांपासून वाचवण्यासाठी तार कुंपण योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे शेतकरी कमी खर्चात आपल्या शेतीभोवती तारांचे कुंपण उभारू शकतात आणि जंगली डुकरं, निलगाय, ससा यांसारख्या प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करू शकतात. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किती मिळते अनुदान? या योजनेअंतर्गत सरकारकडून काटेरी तार व लोखंडी खांबांसाठी आर्थिक … Read more