शासकीय कागदपत्रं घरबसल्या व्हाट्सअॅपवर मिळणार, ‘आपलं सरकार’ पोर्टलमधील 1001 सेवांचा लाभ Aaple Sarkar Documents On WhatsApp
Aaple Sarkar Documents On WhatsApp : व्हॉट्सअॅपवर पुरवण्यात येणाऱ्या या सेवांच्या गुणवत्तेची खात्री करण्यासाठी त्रयस्थ संस्थेमार्फत नियमितपणे पडताळणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. सरकारी कागदपत्रं मिळवण्यासाठी आता सरकारी कार्यालयांची करावी लागणारी हेलपाटे बंद होणार आहेत. सर्व प्रकारच्या सरकारी सेवांची कागदपत्रं आता व्हॉट्सअॅपवर घरबसल्या मिळणार आहेत. ‘आपले सरकार’ पोर्टलच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सर्व सेवा आता व्हॉट्सॲपच्या माध्यमातून … Read more