बापरे ! अश्लिल स्पर्श केला म्हणून महिलेचा बांद्रा स्टेशनवर राडा ! पण नंतर महिलेनंच दुसऱ्याबरोबर काय केलं पाहा…, VIDEO पाहून सांगा चूक कोणाची ? Local Train Viral Video

Add a heading 20260323 142108 0000

Local Train Viral Video: बांद्रा रेल्वे स्टेशनवरील एक व्हायरल व्हिडिओमुळे सोशल मीडियावर लोकांच्या वागणुकीबद्दल आणि जबाबदारीबद्दल सध्या चर्चा सुरू आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला रील शूट करताना एका पुरुषावर हल्ला करताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओमध्ये महिला पुरुषाला मारताना दिसते, कारण त्याने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका … Read more

लखपती बनण्याचं स्वप्न आता प्रत्यक्षात! म्हैसपालनासाठी सरकार देतंय 50% सबसिडीसह 10 लाखांपर्यंत ‘Loan’, आजच जाणून घ्या ‘संपूर्ण Process’! Maharashtra Buffelo Loan

social thumb 69bfbe3d1d27b.png

Maharashtra Buffelo Loan:मित्रांनो, आपल्या ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांसाठी आणि पशुपालकांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे! जर तुम्ही म्हैसपालनाचा व्यवसाय सुरू करण्याचा किंवा सध्याचा व्यवसाय वाढवण्याचा विचार करत असाल, तर सरकार तुम्हाला यासाठी भरघोस आर्थिक मदत देत आहे. केंद्र आणि राज्य सरकारांच्या संयुक्त प्रयत्नांनी ‘म्हैसपालन कर्ज योजना’ सुरू केली आहे, ज्या अंतर्गत तुम्हाला लाखो रुपयांपर्यंतचं ‘Loan’ … Read more

२० महिन्यांचा एरियर एकत्रच मिळणार; कर्मचाऱ्यांच्या हातात ₹१५ लाखापर्यंत येणार..! 8th Pay Commission

image search 1774230485685

8th Pay Commission: केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये सध्या आठव्या वेतन आयोगाबाबत बरीच चर्चा सुरू आहे. लाखो कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना वेतनवाढ आणि एरियरबाबत मोठी अपेक्षा आहे. आठवा वेतन आयोग १ जानेवारी २०२६ पासून लागू मानला जात असून, वेतनवाढीबाबत अंतिम निर्णय २०२६ च्या अखेरीस किंवा २०२७ पर्यंत होण्याची शक्यता आहे. समिती सध्या सूचना घेत आहे … Read more

रॉकेल परत येणार, पण कोणाला मिळणार ? दुकानदार आणि प्रशासन गोंधळात.LPG Crisis New Update

image search 1774200264409

LPG Crisis New Update:गेल्या काही वर्षांपूर्वी शिधापत्रिकेवरून बंद करण्यात आलेले रॉकेलचे वितरण पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. यासाठी राज्यभरात ३७ लाख ४४ हजार लिटर रॉकेलचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. त्यासाठी राज्यभरातील शिधापत्रिकांची संख्या मागविण्यात आली आहे, तसेच पूर्वीच्या परवानाधारकांची संख्या, परवान्याचे नूतनीकरण, नवे अर्ज याचीही माहिती मागविण्यात आली आहे. मात्र, हे रॉकेल देण्यासाठी सर्वच … Read more

व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार देत आहे 20 लाखांपर्यंत कर्ज, जाणून घ्या संपूर्ण माहिती | PM Mudra Loan

image search 1774199458343

PM Mudra Loan – भारतातील लाखो तरुण मने दररोज नवनवीन व्यवसायाची स्वप्ने पाहतात. आपला स्वतःचा उद्योग उभारण्याची ऊर्मी मनात असते, परंतु पैशांची चणचण त्यांना मागे खेचत राहते. अशाच महत्त्वाकांक्षी उद्योजकांसाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) ही क्रांतिकारी संधी उपलब्ध करून दिली आहे. या योजनेमुळे सामान्य नागरिकांना विनातारण कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. योजनेचे … Read more

Gold silver Price: सोन्याच्या भावात 13 हजार रुपयांची तर चांदीत 32 हजार 700 रुपयांची घसरण, सोनं-चांदी स्वस्त, खरेदीसाठी सुवर्णसंधी?

Add a heading 20260322 181549 0000

Gold silver Price:जागतिक बाजारपेठेतील घडामोडी आणि इराण-इस्रायलमधील वाढत्या तणावाचा परिणाम सोने चांदीच्या बाजारावर दिसून येत आहे. गेल्या अवघ्या एका आठवड्यात सोने आणि चांदीच्या (Gold silver Price) दरात मोठी पडझड झाली आहे. सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम १३,७०० रुपयांनी उतरले आहेत, तर चांदीच्या दरात प्रति किलो ३२,७०० रुपयांची मोठी घसरण पाहायला मिळाली आहे.(Gold silver Price) आकडेवारी … Read more

बारावीचा निकाल या तारखेला होणार जाहीर.HSC Board Exam Result 2026

loan waiver list 15 1

HSC Board Exam Result 2026:महाराष्ट्र बारावी (HSC) निकाल २०२६: परीक्षार्थींसाठी महत्त्वाची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आयोजित केलेली बारावीची मुख्य परीक्षा १० फेब्रुवारी ते १९ मार्च २०२६ या कालावधीत यशस्वीपणे पार पडली आहे. आता लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. निकाल ऑनलाईन कसा तपासावा? विद्यार्थी खालीलपैकी कोणत्याही अधिकृत … Read more

मोठी बातमी रूपाली चाकणकरांचे अशोक खरात सोबतचे तीन नवीन व्हायरल व्हिडिओ समोर.Rupali Chakankar Viral Video

IMG 20260322 130645

Rupali Chakankar Viral Video: राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार असल्याचा सनसनाटी आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्या रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombre Patil) यांनी केला आहे. अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना मुख्य आरोपी करा. अशोक खरात याने जे काही केले ते फक्त रुपाली चाकणकर यांच्या पाठिंब्यामुळे केले आहे. त्यामुळे याप्रकरणात रुपाली चाकणकर यादेखील आरोपी आहेत, असे रुपाली ठोंबरे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. रुपाली ठोंबरे यांच्या या पत्रामुळे चाकणकरांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. विरोधकांनी हे प्रकरण लावून धरल्यामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदापाठोपाठ रुपाली चाकणकर यांचे महिला प्रदेशाध्यक्षपदही जाण्याची दाट शक्यता आहे.

प्रथमतः महाराष्ट्राला काळीमा फासणारे हे सेक्स रॅकेट आपण निडरपणे उघडकीस आणल्याने मी महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींच्या वतीने अभिनंदन करते व आभार मानते. रुपाली निलेश चाकणकर हिचे बलात्कारी भोंदूबाबा कॅप्टन खरात बरोबरचे हितसंबंध संपूर्ण महाराष्ट्राने पहिले आहेत. परंतु मला मिळालेल्या माहिती नुसार सदर प्रकरणामध्ये कॅप्टन खरात हा भोंदूबाबा हे सगळे कांड केवळ महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या सहभागामुळे व पाठिंब्यामुळेच करू शकला आहे. रुपाली चाकणकर यांनी पुण्यासह अनेक ठिकाणी पदाचा दुरुपयोग करून पोलिसांवर दबाव टाकून अनेक खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत. त्याबाबत मी आपणास स्वतंत्र माहिती देईल. तसेच भोंदूबाबाला असे गैरकृत्य करण्यास पाठींबा दिलेला आहे. त्यामुळे रुपाली निलेश चाकणकर हिचे बाबतीत काही महत्वाच्या बाबी मला माहित असून त्यातील अनेक गोष्टींचा उलगडा मी आपल्यासमोर करेल त्यापैकी रुपाली चाकणकर हिचे बाबतीतील काही महत्वाच्या बाबी खालीलप्रमाणे

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

१) मागीलवर्षी पत्रकाराने याच भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात यांचा पर्दाफाश करून त्याच्या गैरकृत्याची बातमी दिल्यानंतर त्याला फोन करून त्याचे विरूद्ध कारवाई करण्याची धमकी देऊन त्यांचे कडून माफीनामा घेतला होता. त्यामुळे सदर भोंदूबाबा हा पूर्वीपासून बलात्कार करत असल्याचे रुपाली चाकणकर यांना माहित होते त्यामुळे प्रथमतः त्यांना ताब्यात घेऊन तपास चालू करणे आवश्यक आहे.

२) दि.२९/१२/२०२५ रोजी नाशिक ग्रामीण वावी पोलीस स्टेशन येथे गुन्हा र. क्र. ४६८/२०२५ हा रुपाली चाकणकर यांनी दाखल करावयास लावला आहे. त्यामध्ये कॅप्टन खरात याचा लैंगिक शोषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता तो व्हिडिओ यापुढे व्हायरल होऊ नये व भोंदूबाबा वाचावा याकरिता पोलिसांवर दबाव टाकून सदर गुन्हा दाखल करून भोंदूबाबानी केलेल्या कृत्यांवर पाणी टाकले आहे.

३) शिर्डी पोलीसस्टेशन येथे फोन करून कॅप्टन खरात याला वाचवले. यावरून स्पष्ट दिसते कि, भोंदूबाबा कॅप्टन खरात याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये रुपाली चाकणकर यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे. माझी महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींच्या वतीने लाडक्या भावास नम्र विनंती कि, रुपाली चाकणकर यांचेवर कारवाई होण्या इतपत पुरावे असून तिला तात्काळ अटक करून मत्यपरिस्थिती बाहेर आणून पिडीत महिलांना न्याय द्यावा.

व्हिडिओ बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Read more

फक्त २० बकऱ्यांपासून सुरू करा लाखोंचा ‘व्यवसाय’! सरकार देतंय २ लाखांपर्यंत कर्ज आणि मोठी ‘सबसिडी’! Goat Farming Loan

social thumb 69be5b79cbcf2.png

Goat Farming Loan:मित्रांनो, आपल्या ग्रामीण भागातील अनेक तरुणांसमोर आणि शेतकरी बांधवांसमोर आजही रोजगाराचा मोठा प्रश्न उभा आहे. शहरांकडे जाण्यावाचून त्यांना पर्याय दिसत नाही, पण शहरांमधील जीवनमान आणि खर्चही तितकाच असतो. शेतीतून मिळणारे उत्पन्न कधीकधी पूर्ण कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी पुरेसं नसतं, आणि शहरांसारख्या चांगल्या नोकरीच्या संधी गावांमध्ये सहज उपलब्ध होत नाहीत. अशा कठीण परिस्थितीत, कमी गुंतवणुकीत … Read more

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! ८ व्या वेतन आयोगापूर्वी ‘DA’ गणनेत मोठ्या बदलाची शक्यता; पगार कितीने वाढणार? 8th pay Commission Level 2026

image search 1774153840395

8th pay Commission Level 2026:८ व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीपूर्वी महागाई भत्त्याच्या (DA) गणनेचे सूत्र बदलण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. वाढता कौटुंबिक विस्तार आणि आधुनिक गरजा लक्षात घेऊन या सूत्रात बदल करण्याची मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे. जर सरकारने हा बदल स्वीकारला, तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. महागाई … Read more