DA Hike for Govt Employees : सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राची दिवाळी भेट; DA मध्ये ३ टक्के वाढ
DA Hike for Govt Employees: केंद्र सरकारने दिवाळीच्या तोंडावर केंद्रीय कर्मचार्यांना दिवाळीची भेट दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी महागाई भत्ता (Dearness Allowance) आणि महागाई सवलत (Dearness Relief ) मध्ये ३ टक्क्यांनी वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या काळात मोठा दिलासा मिळणार आहे. या कर्मचाऱ्यांना सरकारकडून दिवाळीपूर्वी … Read more