8th Pay Commisson : 01 जानेवारी 2026 पासुन आठवा वेतन लागु ; पे – स्केल 01 ते 07 पर्यंत होणार वेतनात मोठी वाढ !
8th Pay Commisson:आठवा वेतन आयोग बाबत आत्ताची मोठी महत्वपुर्ण अपडेट समोर येत आहे . ती म्हणजे दिनांक 01.01.2026 पासुन सरकारी कर्मचारी त्याचबरोबर पेन्शन धारकांच्या पेन्शन मध्ये मोठी वाढ होणार आहे . पे स्केल 01 ते 07 पर्यंतच्या वेतनात होणार वाढ : एका सर्वेक्षण अंती जास्त कष्ट करणाऱ्या पदांना कमी वेतन मिळत आहेत . जसे कि , … Read more