किंग कोब्रा आणि वाघ समोरासमोर कोण ठरले सरस, एकदा व्हिडिओ पहाच, cobra and tiger viral video

Untitled design 20250919 072034 0000

cobra and tiger viral video:ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प म्हटले की पहिल्यांदा डोळ्यासमोर येतो तो म्हणजे वाघ. या जंगलावर जणू वाघांचीच मक्तेदारी आहे असे वाटते. इतर प्राणी, विशेषत: सरपटणारे प्राणी, येथे फारसे कुणाच्या लक्षात येत नाहीत. मात्र, नागपंचमीच्या पूर्वसंध्येला घडलेल्या एका प्रसंगाने ही समजूत चुकीची असल्याचे दाखवून दिले. तब्बल २५ मिनिटे एका कोब्राने वाघाला जागच्या जागी थांबवून ठेवले … Read more

मोठी बातमी! राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा. Crop Insurance Nuksan Bharpai

Add a heading 20250929 081544 0000

Crop Insurance Nuksan Bharpai:महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अतिमुसळधार पाऊस सुरू आहे, पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. दरम्यान आता शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रात पावसामुळे हाहाकार उडाला आहे, राज्याला पावसानं झोडपून काढलं आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचं अतिप्रचंड नुकसान झालं आहे. पीक तर पुराच्या पाण्यात वाहून … Read more

महाराष्ट्रातील `या` जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर; मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने सरकारने घेतला मोठा निर्णय Maharashtra School Holiday

Add a heading 20250929 060620 0000

Maharashtra School Holiday:राज्यभरात सध्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. मराठवाड्यात मुसळधार पाऊस कोसळत असतानाच आता मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडणार आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांसाठी पुढील पाच दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सलग सुरु असलेल्या पावसामुळे राज्यात अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर सरकारने … Read more

Panchyat Raj Election Plan 2025 : ‘स्थानिक’च्या निवडणुकांचा क्रम बदलणार ? ‘झेडपी’ लांबणीवर, अगोदर नगरपालिका अन् महापालिका?

Add a heading 20250929 060102 0000

Panchyat Raj Election Plan 2025: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अगोदर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे नियोजन होते. नंतर नगरपालिका आणि शेवटी महापालिका निवडणुका, असे राज्य निवडणुकांचे नियोजन असल्याचे संकेत मिळत होते. परंतु राज्यातील ग्रामीण भागात पूरस्थिती मोठा फटका बसला आहे. यामुळे निवडणुकांच्या नियोजनात बदल करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. अगोदर नगरपालिका, वेळप्रसंगी महापालिका आणि नंतर जिल्हा परिषदेच्या … Read more

HDFC Bank Personal Loan:HDFC बँकेकडून ५ लाख रुपये वैयक्तिक कर्ज, असा करा अर्ज

Untitled design 20250603 221559 0000

HDFC Bank Personal Loan:HDFC बँकेकडून ५ लाख रुपये वैयक्तिक कर्ज, असा करा अर्ज जर तुम्हाला तुमच्या कोणत्याही वैयक्तिक गरजांसाठी ५ लाख रुपयांचे कर्ज घ्यायचे असेल, तर HDFC बँक एक उत्तम आणि विश्वासार्ह पर्याय आहे. बँकेच्या सोप्या कर्ज प्रक्रियेच्या आणि जलद मंजुरीच्या सुविधेमुळे कर्ज घेणे अधिक सुलभ झाले आहे. HDFC बँक ₹५०,००० ते ₹४० लाखांपर्यंत वैयक्तिक … Read more

कोणत्याही व्यवसायाचे शॉप अॅक्ट लायसन्स काढा ऑनलाईन घर बसल्या १० मिनिटात, फक्त ५९ रू मध्ये Shop act License Maharashtra

Shop act License Maharashtra :- कोणताही व्यवसाय करायचा म्हटलं कि तुमच्याकडे शॉप ॲक्ट लाईसन्स म्हणजेच दुकान परवाना किंवा गुमास्ता परवाना असणे गरजेचे आहे. आज आपण शॉप ॲक्ट लाईसन्स कसे काढायचे, त्यासाठी लागणारे कागदपत्रे, वेबसाईट वर नोंदणी कशी करावी, शॉप ॲक्ट लाईसन्स काय आहे, तसेच दुकान कायदा काय आहे ? हा कायदा का लागू केला या बद्दल … Read more

पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता ‘या’ शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?PM Kisan Samman Nidhi Yojana Insttalment 2025

Add a heading 20250927 221513 0000

PM Kisan Samman Nidhi Yojana Insttalment 2025 : केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना चालवल्या जातात, ज्यात पीएम किसान सन्मान निधी योजना सर्वात महत्त्वाची आहे. या योजनेद्वारे सरकार कोट्यवधी शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवते. आतापर्यंत या योजनेचे २० हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून, आता २१ व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. पण, अजूनही अनेक शेतकऱ्यांना या … Read more

जर शेतकऱ्याचा फार्मर आयडी नसेल, त्यांना मदत मिळणार नाही, पहा शासन निर्णय. Nuksan Bharpai

Add a heading 20250927 221425 0000

Nuksan Bharpai : एकीकडे मराठवाड्यातील महापुरामुळे थैमान घातले असून बळीराजावर मोठं संकट उभं ठाकलं आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. अशातच राज्य सरकारकडून मदत केली जात आहे. मात्र दुसरीकडे ही मदत मिळण्यासाठी संबंधित बाधित शेतकऱ्यांना फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आले आहे. मतदान कार्ड दुरुस्ती करा ऑनलाईन नवीन मोबाईल अँप मधून, तुमचे नाव, जन्मतारीख, … Read more

मोठी बातमी : पुन्हा महाराष्ट्रात ढगफुटी होणार 27 ते 2 ऑक्टोंबर भयंकर प्रलय ढगफुटी होणारे जिल्हे बघा.Panjabrao Dakh Rain alart update

Untitled design 20250926 190844 0000

Panjabrao Dakh Rain alart update : पंजाब डख यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी 26 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीसाठी सविस्तर हवामान अंदाज जाहीर केला आहे. 25 – 26 सप्टेंबर सुरुवातीला राज्यात दुपारी उन्हाची कडाक्याची लाट जाणवेल. मात्र रात्रीच्या सुमारास पूर्व विदर्भ भागात पावसाची सुरुवात होईल. वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, नांदेड, पुसद आणि वाशिम परिसरात … Read more

Annasaheb Patil Loan Scheme: तरुणांना मिळणार अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत बिनव्याजी 50 लाखापर्यंत कर्ज..!

20250828 152432 1

Annasaheb Patil Loan Scheme : महाराष्ट्रातील मराठा समाजातील तरुण-तरुणींना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करण्याकरिता राज्य शासनाने सुरू केलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. ही योजना मराठा समाजातील सुशिक्षित बेरोजगारांना कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देते, ज्यामुळे त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत मिळते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी … Read more