Gharkul Yojana : ‘या’ घरकुल लाभार्थ्यांना ५० हजारांचे वाढीव अनुदान मिळणार, निधी वितरणास मान्यता Gharkul Yojana Anudan
Gharkul Yojana Anudan: प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून राज्य हिस्स्याचे प्रति लाभार्थी ५० हजार रुपये इतके अतिरिक्त अनुदान उपलब्ध करुन देण्यासाठी रुपये ६० साठ कोटी रुपये इतका निधी वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. सदर निधी … Read more