फक्त ‘या’ महिलांनाच करता येणार लाडकी बहीण योजनेसाठी e-KYC! नवीन e-KYC यादीत नाव पहा.e-KYC Ladki Bahin Yojana
e-KYC Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना ई-केवायसी करण्याकरता ३१ मार्चपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांनी याआधी केवायसी केली नाही, त्याही अंतिम मुदतीआधी केवायसी करण्याकरता संकेतस्थळावर जात आहेत. मात्र, ही मुदत केवळ चुका दुरुस्त करण्याकरता देण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. नव्याने केवायसी करण्याची मुदत संपली असल्याचं यातून स्पष्ट होतंय. … Read more