अजितदादांच्या विमान अपघाताचा नवा VIDEO, थरकाप उडवणारं दृश्य कॅमेऱ्यात कैद.Ajit pawar Accident New Video
Ajit pawar Accident New Video:२८ जानेवारी रोजी बारामती विमानतळावर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला. या अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा दुर्दैवी अंत झाला. अजित पवारांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला. या घटनेनंतर हा अपघात आहे की घातपात? यावरही बरीच चर्चा झाली. अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी, शरद पवार गटाचे … Read more