अवकाळीचं मोठं संकट राज्यावर! तब्बल 9 जिल्ह्यांत अलर्ट, वादळी वाऱ्यासह..IMD Weather Update
अवकाळीचं मोठं संकट राज्यावर! तब्बल 9 जिल्ह्यांत अलर्ट, वादळी वाऱ्यासह.. IMD Weather Update : वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच आता भारतीय हवामान विभागाने मोठा अंदाज दिला. काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा मोठा अंदाज आहे. पुढील काही तास धोक्याची असणार आहेत वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. थंडी, उन्ह आणि पाऊस अशी स्थिती … Read more