आषाढी एकादशी 2025 प्रत्येक दिंडींना मिळणार 20 हजार रुपये अनुदान! शासन निर्णय निर्गमित.Ashadhi Ekadashi 2025
Ashadhi Ekadashi 2025:तिर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा सन २०२५ करीतामानाच्या १० पालख्यांसोबत येणाऱ्या दिंड्यांना प्रती दिंडी रु.२०,०००/- इतके अनुदान देण्यासाठी प्रशासकीय तत्कालीन मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली दि. १४ जून, २०२४ रोजी पार पडलेल्या बैठकीत तिर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा सन २०२४ करिता मानाच्या १० पालख्यांसोबत येणाऱ्या प्रत्येक दिंडीला रु.२०,०००/- इतके अनुदान सामाजिक न्याय … Read more