राज्यातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी मिळणार या 10 वस्तू मोफत orange ration card update
orange ration card update राज्य शासनाने गरजू कुटुंबांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याअंतर्गत पिवळ्या आणि केशरी रंगाच्या रेशन कार्डधारकांना केवळ धान्यच नव्हे तर अनेक जीवनावश्यक वस्तूही मोफत दिल्या जाणार आहेत. यामुळे राज्यातील लाखो गरीब कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. ✅ या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या मोफत वस्तू : गहू तांदूळ साखर गूळ शेंगदाणे डाळी (विविध प्रकारच्या) खाद्यतेल … Read more