महागाई भत्ता 53 टक्के वरुन 55 टक्के वाढ करणेबाबत राज्य सरकारकडून GR निर्गमित दि.15.05.2025.DA Hike News
DA Hike News:क्रमांक : भाप्रसे-१५२३/प्र.क्र.८३/२०२३/ भाप्रसे-३ सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२. दिनांक :- १५/०५/२०२५ केंद्र शासनाच्या कार्मिक, लोक तक्रारी व निवृत्ती वेतन मंत्रालय, निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतन धारकांचे कल्याण विभाग, नवी दिल्ली यांच्या क्रमांक ४२/०२/२०२४-P&PW (D) दिनांक ११/०४/२०२५ च्या कार्यालयीन ज्ञापनाची प्रत महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्ती वेतनधारक /कुटुंबनिवृत्ती वेतनधारक अधिकाऱ्यासंदर्भात … Read more