सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 4500 जागांसाठी भरती.Central Bank Of India Recruitment
Central Bank Of India Recruitment:सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 4500 अप्रेंटिस पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती Apprentices Act, 1961 अंतर्गत केली जाणार असून देशभरातील इच्छुक व पात्र उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 … Read more