दहावी बारावी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; SSC-HSC exam timetable 2025

महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 2025 साली होणाऱ्या 10वी (SSC) आणि 12वी (HSC) बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार, यंदा परीक्षांचे आयोजन नेहमीपेक्षा लवकर करण्यात आले आहे.

दहावी (SSC) परीक्षा वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

बारावी (HSC) परीक्षा वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

10वी (SSC) परीक्षा वेळापत्रक:

प्रारंभ: 21 फेब्रुवारी 2025

समाप्ती: 17 मार्च 2025

12वी (HSC) परीक्षा वेळापत्रक:

प्रारंभ: 11 फेब्रुवारी 2025

समाप्ती: 18 मार्च 2025

दहावी (SSC) परीक्षा वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

बारावी (HSC) परीक्षा वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

परीक्षा वेळा

पहिली सत्र: सकाळी 11:00 ते दुपारी 2:00

दुसरी सत्र: दुपारी 3:00 ते संध्याकाळी 6:00

12वीची परीक्षा इंग्रजी विषयाने सुरू होईल, तर 10वीची परीक्षा मराठी भाषेच्या पेपरपासून सुरू होईल.

10th परीक्षा वेळापत्रक जाहीर; येथे डाउनलोड करा

12th परीक्षा वेळापत्रक जाहीर; येथे डाउनलोड करा

अधिकृत वेळापत्रक डाउनलोड

विद्यार्थी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर mahahsscboard.in जाऊन वेळापत्रक डाउनलोड करू शकतात.

हॉल तिकीट (प्रवेशपत्र)

जारी होण्याची तारीख: जानेवारी 2025

विद्यार्थ्यांना हॉल तिकीट महाराष्ट्र मंडळाच्या संकेतस्थळावरून उपलब्ध होईल.

अभ्यासासाठी उपलब्ध वेळ

विद्यार्थ्यांना परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी अंदाजे अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे, आता अभ्यासाची योजना आखण्यास सुरुवात करणे गरजेचे आहे.

निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर परीक्षा वेळापत्रक

राज्यात विधानसभा निवडणुकीमुळे शिक्षक व इतर कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत व्यस्त होते. निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर लगेचच मंडळाने बोर्ड परीक्षांचे अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध केले.

महत्त्वाचे निर्देश

वेळापत्रकाचे नीट पालन करणे.

हॉल तिकीट आणि ओळखपत्र परीक्षा केंद्रावर नेणे बंधनकारक आहे.

वेळापत्रकात कोणत्याही शंका असल्यास, शाळा किंवा मंडळाशी संपर्क साधावा.

विद्यार्थ्यांनी आता अधिकाधिक लक्ष केंद्रित करून तयारीसाठी नियोजन करावे.

सन 2025 मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर ! शासन निर्णय पहा

Leave a Comment