Bank Crop Loan ; शेतकऱ्यांना या बँंकाकडून पिककर्ज मिळनार, मोठी खुशखबर
Bank Crop Loan:अनेकदा शेतकऱ्यांना बँकांकडून पीक कर्ज मिळवताना, कमी सिबिल स्कोअर किंवा जुन्या कर्जाची परतफेड न झाल्यामुळे अडचणी येत आसतात. यामुळे त्यांना खाजगी सावकारांकडून जास्त व्याजदराने कर्ज घ्यावे लागते…. या गंभीर समस्येवर उपाय म्हणून, महाराष्ट्र शिखर बँकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. Crop lone ; या बँंकाकडून पिककर्ज मिळनार आता शिखर बँक थेट चांगल्या प्रकारे … Read more