Maharashtra Load Shedding : मोठी बातमी: अनेक वर्षांच्या खंडानंतर महाराष्ट्रात पुन्हा ‘लोडशेडिंग’चा धक्का; दररोज ‘इतके’ तास जाणार लाईट
Maharashtra Load Shedding : महावितरण (MSEDCL) अधिकाऱ्यांनी केलेले मोठे दावे आणि आश्वासने असूनही अनेक वर्षांच्या खंडानंतर महाराष्ट्रात पुन्हा भारनियमन (Load shedding) परतले आहे. महावितरणमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला शुक्रवारच्या संध्याकाळपासून भारनियमनाचा (Load Shedding) अवलंब करावा लागला. शनिवारी संध्याकाळीही हे भारनियमन करण्यात आले. महावितरणच्या 14 मार्च (शनिवार) रोजीच्या दैनंदिन प्रणाली अहवालानुसार, कंपनीला सकाळी 11 वाजता, दुपारी … Read more