पर्सनल लोन की PPF लोन? कर्ज घेण्यापूर्वी जाणून घ्या कोणता पर्याय स्वस्त… PPF vs Personal Loan

Add a heading 20260306 111639 0000

PPF vs Personal Loan: अचानक पैशांची गरज भासल्यास बहुतांश लोक पर्सनल लोन घेण्याचा विचार करतात. मात्र पर्सनल लोनवर साधारण १२% ते १८% पर्यंत व्याजदर लागतो. त्याच्या तुलनेत पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) खात्यावर आधारित कर्ज हा स्वस्त पर्याय ठरू शकतो. सध्या PPF वर ७.१% व्याजदर आहे. या खात्यावर कर्ज घेतल्यास फक्त १% अतिरिक्त व्याज द्यावे लागते. … Read more

शेतजमिनीवर बांधकाम करता येणार आता ‘एनए’साठी परवानगी नाही लागणार. NA Land Record

Add a heading 20260306 083808 0000

NA Land Record:महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत (२०२५) आता बदल करण्यात आला. त्यानुसार अकृषक (एनए) परवानगी, सनद आणि दरवर्षी आकारला जाणारा अकृषक कर यानंतर कायमचा रद्द करण्यात आला आहे. यामुळे घर किंवा प्रकल्प उभारताना महसूल विभागासह स्थानिक प्राधिकरणाकडे नागरिकांना चकरा मारण्याची गरज राहणार नाही. यापूर्वी जमिनीचा अकृषक तापर करण्यासाठी महसूल विभागाची परवानगी अनिवार्य होती. त्यातच स्थानिक … Read more

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार ६६ टक्क्यांनी वाढणार? आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

image search 1772766169992

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार ६६ टक्क्यांनी वाढणार? आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट 8th Pay Commission Salary Hike: आठव्या9 वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, फॅमिली युनिट वाढवल्यानंतर कर्मचाऱ्यांचा पगार ६६ टक्क्यांनी वाढू शकतो. केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग लागू केला आहे.हा वेतन आयोग जानेवारी २०२६ … Read more

Agricultural Land : ‘एनए’चा गुंता संपला! महसूल-नगररचना दुहेरी प्रक्रिया बंद; नवा नियम लागू

Add a heading 20260305 221131 0000

Agricultural Land : ‘एनए’चा गुंता संपला! महसूल-नगररचना दुहेरी प्रक्रिया बंद; नवा नियम लागू Agricultural Land : राज्य सरकारने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता मध्ये मोठा बदल करत शेतजमिनीच्या अकृषक (एनए) परवानगीची सक्ती रद्द केली आहे. आता बांधकाम नकाशा मंजूर झाला की जमीन ‘मानीव अकृषक’ मानली जाणार आहे. दरवर्षी कर भरण्याची गरज नाही, तर रेडीरेकनरच्या दरानुसार एकरकमी … Read more

इंडिया पोस्ट पेमेंट बँक मधून 15 लाख रुपये पर्सनल लोन India Post Payment Bank Loan

15 लाख रुपये 20240529 235713 0000

India Post Payment Bank Loan Scheme : इंडिया पोस्ट पेमेंट बँक कर्ज योजना 2024: घरबसल्या मिळवा वैयक्तिक, व्यवसाय आणि गृहकर्ज इंडिया पोस्ट पेमेंट बँकने (IPPB) 2024 साठी एक नवीन कर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेतून तुम्ही वैयक्तिक, व्यवसाय आणि गृहकर्ज अगदी घरी बसल्या मिळवू शकता. ही योजना लोकांसाठी उपयुक्त आहे कारण यात कर्ज मिळवण्याची … Read more

मोठी बातमी राहिलेल्या जि.प. निवडणुका वर्षभर लांबणीवर आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात २१ जुलैपासून सुनावणी.Panchayat Raj Election Update 2026

Add a heading 20260305 102118 0000

Panchayat Raj Election Update 2026:राज्यात ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडलेल्या १९ जिल्हा परिषद व त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुका पुढील आदेश होईपर्यंत जाहीर करू नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. या याचिकेवरील पुढील सुनावणी २१ जुलै रोजी होणार आहे. या सुनावणीत न्यायालयाने निवडणुका घेण्याचे निर्देश दिले, तरी निवडणुका पावसाळ्यानंतरच ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात अथवा पुढील वर्षातील … Read more

Maharashtra Farmer Loan Waiver मोठी बातमी: फडणवीस, शिंदे, पवार शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर करणार; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती

image search 1772685566363

Maharashtra Farmer Loan Waiver मुंबई: शेतकरी कर्जमाफीबाबत प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अहवाल अपेक्षित आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार हे 30 जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय जाहीर (Maharashtra Farmer Loan Waiver) करतील, असे विधान कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधान परिषदेत केले … Read more

लग्नानंतर वडिलोपार्जित संपत्तीवर मुलींचा हक्क किती? मुलांप्रमाणेच समान अधिकार मिळतात का?Married daughter property rights

Add a heading 20260305 070155 0000

Married daughter property rights आपल्या देशात मालमत्तेवरून बरेच वाद होतात. या वादांचे एक मुख्य कारण म्हणजे अनेक लोकांना मालमत्ता हक्काशी संबंधित कायद्यांची माहिती नसते. मुलीच्या लग्नानंतरही संपत्ती विभाजनावरून वाद होतात. असेही म्हटले जाते की, लग्नानंतर माहेरच्या संपत्तीवरील मुलीचा हक्क संपतो. यात सत्य किती? कायद्याने मुलींना कोणते अधिकार दिले आहेत? विवाहित मुलीला तिच्या वडिलांच्या मालमत्तेत भावाप्रमाणेच … Read more

राज्यात रेशनचे लाभार्थी वाढणार; आर्थिक उत्पन्नाचे निकष बदलणार आता कोणाकोणाला मिळणार लाभ? Ration Card Update

Add a heading 20260305 024701 0000

Ration Card Update मागील १० वर्षात जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले. मात्र, उत्पन्न मर्यादा तशीच असल्याने बहुतांश लाभार्थी आर्थिक निकषात येत नसल्याने अन्नधान्यापासून वंचित राहत आहेत. मागील १० वर्षात जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले. मात्र, उत्पन्न मर्यादा तशीच असल्याने बहुतांश लाभार्थी आर्थिक निकषात येत नसल्याने अन्नधान्यापासून वंचित राहत आहेत. अशांसाठी उत्पन्नाची मर्यादा वाढवून त्यांना लाभ दिला जाणार … Read more

मोठी बातमी ! ‘एनए’ परवाना, नॉन-क्रीमिलेअर, जातीचा दाखला गावातच मिळणार; जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार गावात येणार; ‘या’ १६ सुविधा गावातच मिळणारLand Record

image search 1772658743724

Land Record:मोठी बातमी ! ‘एनए’ परवाना, नॉन-क्रीमिलेअर, जातीचा दाखला गावातच मिळणार; जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार गावात येणार; ‘या’ १६ सुविधा गावातच मिळणार शेतकरी, शालेय विद्यार्थी व शासकीय योजनांसाठी पात्र लाभार्थीचे प्रश्न आता गावातच सुटणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत आता गावातच ‘एनए’ (अकृषिक) परवाना, सातबारा उताऱ्यावरील दुरुस्ती, प्रलंबित फेरफार नोंद, विद्यार्थ्यांना जातीचे, उत्पन्नाचे दाखले, नॉन-क्रीमिलिअर … Read more