MPSC Recruitment 2025:महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) गट-क सेवांच्या अंतर्गत दुय्यम निरीक्षक पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी एकूण 137 रिक्त पदांकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.
या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2025 आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज सादर करावा.
परीक्षा व भरती तपशील
परीक्षेचे नाव: महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा 2025
पदाचे नाव: दुय्यम निरीक्षक
पदसंख्या: 137
शैक्षणिक पात्रता: पदानुसार आवश्यक (कृपया मूळ जाहिरात वाचा)
नोकरीचे ठिकाण: महाराष्ट्र राज्यभर
अर्ज पद्धत: पूर्णपणे ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2025
अर्ज शुल्क
सर्वसाधारण प्रवर्ग: ₹719/-
मागासवर्गीय उमेदवार: ₹449/-
अर्ज करताना परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
महत्वाच्या सूचना
अर्ज फक्त ऑनलाईन प्रणालीद्वारेच स्वीकारले जातील.
उमेदवारांनी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर 👉 https://mpsconline.gov.in नोंदणी करून अर्ज सादर करावा.
अर्ज करताना आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची स्कॅन प्रती अपलोड करणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी आणि संपूर्ण सूचना PDF जाहिरातीत नमूद आहेत.
महत्वाच्या लिंक
🖥️ ऑनलाइन अर्ज करा: येथे क्लिक करा
🌐 अधिकृत संकेतस्थळ: येथे क्लिक करा
टीप: अभ्यासक्रम आणि परीक्षेच्या स्वरूपाची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर तसेच PDF जाहिरातीत तपशीलवार दिलेली आहे. अर्ज करण्याआधी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.