मोठी बातमी राज्यात 9,720 शिक्षक पदांची मेगा भरती! सविस्तर अपडेट पहा.Teacher Recruitment 2026
Teacher Recruitment 2026:राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील गुणवत्तेचा दर्जा उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ४,८६० समूह साधन केंद्रांवर आता प्रत्येकी एक क्रीडा शिक्षक आणि एक दिव्यांग विद्यार्थी अध्यापन शिक्षक नियुक्त करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यामुळे राज्यात एकूण ९,७२० नवीन पदांचा समावेश असलेला स्वतंत्र संवर्ग निर्माण करण्यास मंजुरी दिल्याचा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने काढला … Read more