या कर्मचाऱ्यासाठी मोठा महत्वपुर्ण निर्णय निर्गमित ; GR दि.16 जुन 2025 | State Employees shasan nirnay
State Employees shasan nirnay:जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली धोरणातील विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ बाबत स्पष्टीकरण… जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीसाठीचे सुधारित धोरण वाचा येथील दि.१८.६.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आले आहे. सदर शासन निर्णयातील व्याख्या १.८ मध्ये विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ म्हणजे विविध आजारांनी ग्रस्त शिक्षक, दिव्यांग शिक्षक, दिव्यांग मुलांचे पालक परित्यक्ता/घटस्फोटीत महिला शिक्षक, … Read more