घरी बसून फक्त 5 मिनिटांत मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया | Driving Licence Online Apply
Driving Licence Online Apply:ड्रायव्हिंग लायसन्स (DL) हा भारतात कोणत्याही वाहनचालकासाठी अत्यावश्यक दस्तऐवज आहे. लर्निंग लायसन्स नसताना वाहन चालवणे म्हणजे सरळसरळ वाहतूक नियमांचे उल्लंघन आहे. यामुळे वारंवार दंड (चालान) भरावा लागू शकतो. अनेकदा प्रादेशिक परिवहन कार्यालयात (RTO) जाऊन टेस्ट देण्याच्या प्रक्रियेतील अडचणी आणि लांबलचक रांगांमुळे अनेकजण लर्निंग लायसन्स काढणे टाळतात. पण आता ही प्रक्रिया अत्यंत सोपी … Read more