Kitchen jugad video: घरातल्या स्विच बोर्डवर गोळ्यांचं पॅकेट ठेवताच कमाल झाली; अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल, परिणाम पाहून चकित व्हाल
Kitchen jugad video: भारतीय महिलांकडे काही ना काही किचन जुगाड असतात, ज्यामुळे आपली बरीच डोंगराएवढी मोठी वाटणारी कामं कधी कधी किचनमधल्याच वस्तूंनी चुटकीशीर होऊन जातात. एका गृहिणीने खास महिलांसांठी आज असाच एक हटके आणि टेन्शन दूर करणारा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. गृहिणींकडे बरेच घरगुती भन्नाट जुगाड असतात. काही गृहिणी सोशल मीडियावर हे जुगाड … Read more