MahaDBT Anudan 2025 : आचारसंहितेत महाडीबीटीवरील योजनांचे अनुदान मिळणार की नाही, वाचा सविस्तर
MahaDBT Anudan 2025 : सद्यस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्था यांचे निवडणुका जाहीर झालेल्या असुन आचारसंहिता लागु झालेली आहे. सदर आचारसंहिता कालावधीमध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांना पुर्वसंमती प्रदान करावी किंवा कसे याबाबतीत क्षेत्रिय स्तरावरून विचारणा होत आहे. या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, आचारसंहितेपूर्वी निवड झालेल्या सर्व लाभार्थ्यांना आचारसंहितेच्या कालावधीमध्ये पुर्वसंमती प्रदान करून अनुदान अदा करण्याची कार्यवाही करण्यास … Read more