पोस्ट ऑफिस भरती २०२६ … पहिली मेरिट लिस्ट, निकाल जाहीर, चेक करा तुमचं नाव Post office GDS Recruitment Result 2026

Add a heading 20260307 074503 0000

Post office GDS Recruitment Result 2026:भारतीय टपाल विभागाच्या मोठ्या भरतीकडे लाखो उमेदवारांचे लक्ष लागले असून ग्रामीण डाक सेवक (Gramin Dak Sevak, GDS) पदांच्या निकालाची प्रतीक्षा आता अधिकच वाढली आहे. तब्बल 28,636 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले होते आणि सुरुवातीला 28 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र तो पुढे ढकलण्यात आला असून अधिकृत … Read more

वीज बिल कमी आणि वीज वाचण्यासाठी खास ट्रिक्स.. झोपण्यापूर्वी करा ‘या’ 4 गोष्टी.Light Bill Saving Tips

Add a heading 20260307 002133 0000

Light Bill Saving Tips:वीज बिल कमी आणि वीज वाचण्यासाठी खास ट्रिक्स.. झोपण्यापूर्वी करा ‘या’ 4 गोष्टी उन्हाळा सुरू होताच, घरात एसी, पंखे आणि रेफ्रिजरेटर सारख्या वीज वापरणाऱ्या उपकरणांचा वापर वाढतो. त्यामुळे अनेकदा वीज बिल अपेक्षेपेक्षा जास्त येते. अनेक लोकांचा असा विश्वास आहे की वीज बिल कमी करणे कठीण आहे, परंतु काही सोप्या ट्रिक्सचा अवलंब करून … Read more

10 लाखांचे कर्ज घ्या, फक्त 6 लाख 50 हजार भरा 3 लाख 50 हजार सबसिडी.Maharashtra Government Loan

20260218 100815 0000

Maharashtra Government Loan:मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) किंवा तत्सम सरकारी योजनांतर्गत १० लाखांच्या प्रकल्पावर ग्रामीण भागात ३५% (३.५ लाख) आणि शहरी भागात २५% (२.५ लाख) पर्यंत सबसिडी (अनुदान) मिळते। यामध्ये ३.५ लाख सबसिडी वजा जाता ६.५ लाख रुपये प्रत्यक्ष कर्ज म्हणून परत करावे लागतात, ज्यासाठी व्यवसायाचा प्रकल्प अहवाल (Project Report) आवश्यक आहे। योजनेची प्रमुख वैशिष्ट्येः … Read more

PAN Card Safety Tips: तुमच्या पॅन कार्डवर कोणीतरी फसवणुकीने कर्ज तर घेतले नाही ना? असा लावा त्वरित शोध

Untitled design 20260304 225242 0000

PAN Card Safety Tips:आजच्या डिजिटल युगात Permanent Account Number (PAN) हे अत्यंत महत्त्वाचे आर्थिक ओळखपत्र बनले आहे. बँक खाते उघडणे, आयकर रिटर्न भरणे, क्रेडिट कार्ड घेणे किंवा कोणतेही कर्ज घेणे – सर्व ठिकाणी पॅन कार्ड आवश्यक असते. डिजिटल बँकिंग आणि इंस्टंट लोनच्या सुविधा वाढल्यामुळे व्यवहार सोपे झाले असले, तरी फसवणुकीचे प्रकारही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. … Read more

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ काय आहे? अटी कोणत्या अन् कुणाला मिळणार लाभ? वाचा सविस्तर.Punyashlok Ahilyadevi Holkar Karjmafi Yojana

Add a heading 20260306 172756 0000

Punyashlok Ahilyadevi Holkar Karjmafi Yojana: राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी घोषणा राज्य सरकारने केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर केली. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्याच्या अर्थसंकल्पात कृषी आणि ग्रामीण विकासाला प्राधान्य देण्यात … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ तारखेला होणार कर्जमाफी….मुख्यमंत्र्यांची ऐतिहासिक घोषणा….! Farmer Loan Waiver 2026

image search 1772777616240

Farmer Loan Waiver 2026:राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकार लवकरच शेतकरी कर्जमाफीची ऐतिहासिक घोषणा करणार असून येत्या ३० जूनपूर्वी अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान त्यांनी ही घोषणा केल्याने राज्यातील बळीराजामध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या सुरू असलेल्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कर्जमाफीचा … Read more

राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.05.03.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR) State Employees New GR

Add a heading 20260306 113208 0000

State Employees New GR:शासन निर्णय 1:महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील मुख्याधिकारी, गट-अ सहायक आयुक्त, गट-अ संवर्गातून मुख्याधिकारी, गट-अ (निवडश्रेणी)/ उपायुक्त, गट-अ संवर्गात व मुख्याधिकारी, गट-ब/ सहायक आयुक्त, गट-ब संवर्गातून मुख्याधिकारी, गट-अ/सहायक आयुक्त, गट-अ संवर्गात पदोन्नती देण्यासाठी विभागीय पदोन्नती समिती स्थापन करण्याबाबत. मुख्याधिकारी, श्रेणी-ब संवर्गातून मुख्याधिकारी, श्रेणी-अ व मुख्याधिकारी, श्रेणी-क संवर्गातून मुख्याधिकारी, श्रेणी-ब संवर्गात व उप संचालक, … Read more

पर्सनल लोन की PPF लोन? कर्ज घेण्यापूर्वी जाणून घ्या कोणता पर्याय स्वस्त… PPF vs Personal Loan

Add a heading 20260306 111639 0000

PPF vs Personal Loan: अचानक पैशांची गरज भासल्यास बहुतांश लोक पर्सनल लोन घेण्याचा विचार करतात. मात्र पर्सनल लोनवर साधारण १२% ते १८% पर्यंत व्याजदर लागतो. त्याच्या तुलनेत पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) खात्यावर आधारित कर्ज हा स्वस्त पर्याय ठरू शकतो. सध्या PPF वर ७.१% व्याजदर आहे. या खात्यावर कर्ज घेतल्यास फक्त १% अतिरिक्त व्याज द्यावे लागते. … Read more

शेतजमिनीवर बांधकाम करता येणार आता ‘एनए’साठी परवानगी नाही लागणार. NA Land Record

Add a heading 20260306 083808 0000

NA Land Record:महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत (२०२५) आता बदल करण्यात आला. त्यानुसार अकृषक (एनए) परवानगी, सनद आणि दरवर्षी आकारला जाणारा अकृषक कर यानंतर कायमचा रद्द करण्यात आला आहे. यामुळे घर किंवा प्रकल्प उभारताना महसूल विभागासह स्थानिक प्राधिकरणाकडे नागरिकांना चकरा मारण्याची गरज राहणार नाही. यापूर्वी जमिनीचा अकृषक तापर करण्यासाठी महसूल विभागाची परवानगी अनिवार्य होती. त्यातच स्थानिक … Read more

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार ६६ टक्क्यांनी वाढणार? आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

image search 1772766169992

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार ६६ टक्क्यांनी वाढणार? आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट 8th Pay Commission Salary Hike: आठव्या9 वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, फॅमिली युनिट वाढवल्यानंतर कर्मचाऱ्यांचा पगार ६६ टक्क्यांनी वाढू शकतो. केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग लागू केला आहे.हा वेतन आयोग जानेवारी २०२६ … Read more