राज्य कर्मचाऱ्यांसाठी पगारात 15% वाढ: महत्त्वाचे परिपत्रक जारी State Employees Salary Hike News
State Employees Salary Hike News:राज्य कर्मचाऱ्यांसाठी पगारात 15% वाढ: महत्त्वाचे परिपत्रक जारी वित्त विभागामार्फत दि. 08 डिसेंबर 2025 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. या परिपत्रकानुसार आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत असलेले आश्रमशाळा शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी, जर ते नक्षलग्रस्त किंवा अतिसंवेदनशील विभागात सेवेत असतील, तर त्यांना मुळ वेतनाच्या 15 टक्के प्रोत्साहन भत्ता … Read more