Election Rules Maharashtra : EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
Election Rules Maharashtra:जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठीच्या (Zilla Parishad Panchayat Samiti Elections) नियमांमध्ये राज्याच्या ग्रामविकास खात्याने एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. यापुढे ईव्हीएम बॅलेट मशीन यावर पहिला राष्ट्रीय पक्ष, त्यानंतर प्रादेशिक पक्ष मग अपक्ष उमेदवार असा क्रम असणार आहे. या क्रमानेच उमेदवारांची यादीही प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ग्रामविकास खात्याने त्यासंबंधी एक जीआर प्रसिद्ध केला … Read more