राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणीमध्ये वेतननिश्चिती पुढील टप्यावर करणेबाबत वित्त विभाग मार्फत GR निर्गमित.State Employees New Pay Scale
State Employees New Pay Scale:दिनांक २८.४.२०२२ रोजीच्या अधिसूचनेन्वये तसेच दिनांक २ जून, २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये सुधारित वेतनश्रेणीमध्ये वेतननिश्चिती करताना वेतन कमी निश्चित होत असल्यास ते पुढील टप्प्यावर निश्चित करण्याबाबत. वित्त विभागाच्या संदर्भ क्र.१ येथील दिनांक २८ एप्रिल, २०२२ रोजीच्या शासन अधिसूचनेन्वये सातव्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेणीत एस-२७ : ११८५००-२१४१०० या ऐवजी १२३१००-२१५९०० अशी सुधारणा करण्यात … Read more