जानेवारीपासून रेशन धान्य वाटपात पुन्हा बदल;नवीन आता कुणाला मिळणार किती धान्य?Ration Card Disruption New Rule
जानेवारीपासून रेशन धान्य वाटपात पुन्हा बदल;नवीन आता कुणाला मिळणार किती धान्य?Ration Card Disruption New Rule Ration Card Disruption New Rule:शिधापत्रिकाधारकांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांत गव्हाबरोबरच ज्वारीचे वितरण करण्यात आले होते. यात गहू, ज्वारी आणि तांदळाचा पुरवठा केला आहे. नववर्षात रेशनवर ज्वारी बंद होणार असून, धान्य वाटपात पुन्हा एकदा बदल केला आहे. त्यामुळे आता गहू ३ … Read more