मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा ‘बॉम्ब’; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार! नवीन दर पहा Electricity Bill Price Hike 2025

Add a heading 20251005 101055 0000 1

Electricity Bill Price Hike 2025:दिवाळीच्या तोंडावर महावितरणनेवीज दरवाढ जाहीर करून ग्राहकांना महागाईचा झटका दिला आहे. ऑक्टोबरच्या बिलात प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत वाढ करण्यात आली आहे, घरगुती, व्यावसायिक आणि उद्योग ग्राहक सर्वांवर तडाखा बसेल; सणसुदीत खरेदी-खर्चावर आता वीज बिलाचा अतिरिक्त भारही जोडला गेला आहे. १ ऑक्टोबर रोजी महावितरणने एक सर्क्युलर जारी करून सप्टेंबरमध्ये झालेल्या … Read more

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल

Add a heading 20251005 013227 0000

Kitchen jugad video: गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात, ज्यामुळे आपली बरीच डोंगराएवढी मोठी वाटणारी कामं कधी कधी किचनमधल्याच वस्तूंनी चुटकीशीर होऊन जातात. एका गृहिणीने खास महिलांसांठी आज असाच एक हटके आणि टेन्शन दूर करणारा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. गृहिणींकडे बरेच घरगुती भन्नाट जुगाड असतात. काही गृहिणी सोशल मीडियावर हे जुगाड शेअर … Read more

IMD Weather Update : महाराष्ट्रावर घोंगावतंय मोठं संकट, पुढील 48 तास धोक्याचे, आयएमडीचा हाय अलर्ट

Add a heading 20251005 045913 0000

IMD Weather Update:बंगालाच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, त्यामुळे पुढील चार दिवस देशभरात पावसाचा जोर वाढणारा असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील चार दिवस पाच ऑक्टोबर ते आठ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण उत्तर भारतात जोरदार पावसाची शक्यता आहे. वादळ आणि वि‍जांच्या कडकडाटासह जोरदार … Read more

पाणंद रस्ते मोकळे करा, तरच मिळेल सरकारी लाभ प्रस्ताव विचाराधीन; राज्यात ४० हजार किलोमीटर ‘बळीराजा पाणंद’ शेतरस्त्यांची कामे सुरू, रखडलेल्या रस्त्यांसाठी ‘रामटेक पॅटर्न’ राबवणार.Land Record Farmer’s Road

Add a heading 20251005 005528 0000

Land Record Farmer’s Road:शेतीसाठी उपयुक्त असणारे पाणंद रस्ते पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने ‘बळीराजा पाणंद रस्ते योजना’ हाती घेतली आहे. मात्र, अतिक्रमणे पाणंद रस्त्यांसाठी अडथळे ठरत आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पाणंद रस्त्यांवर अतिक्रमणे केली आहेत आणि ती काढण्यास नकार दिला आहे, अशा शेतकऱ्यांना कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ देऊ नये आणि चालू असलेले लाभ बंद करावेत, अशा … Read more

अतिवृष्टी, पूर परिस्थिती तातडीच्या मदतीसाठी आता जिल्हा वार्षिक योजनेतील निधी मिळणार; कशी असेल प्रक्रिया?Heavy Rainfall Grant

Add a heading 20251004 170920 0000

Heavy Rainfall Grant:अतिवृष्टी, पूर परिस्थिती व गारपीट तसेच टंचाईग्रस्त परिस्थितीत राज्य सरकारकडून निधी उपलब्धता उशिराने झाल्यास त्यापूर्वी आपदग्रस्तांना तातडीच्या मदतीसाठी आता जिल्हा वार्षिक योजनेतून एकूण मंजूर निधीच्या ५ टक्के खर्च करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. गंभीर परिस्थितीत ही मर्यादा १० टक्क्यांपर्यंत असेल, असेही राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. त्यासाठी संबंधित जिल्ह्याला राज्य सरकारने आपदग्रस्त म्हणून … Read more

कमी बजेट असलेल्यांसाठी वरदान, मारुतीने ३५० सीसीची कार लाँच केली आहे – ४८ किमी प्रति लिटर मायलेज, सुरक्षिततेने परिपूर्ण.New Maruti K10 Alto Car 2025

9151

New Maruti K10 Alto Car 2025:मारुती सुझुकी नेहमीच भारतीय ग्राहकांमध्ये परवडणाऱ्या आणि विश्वासार्ह कारसाठी ओळखली जाते. या संदर्भात, कंपनी तिच्या लोकप्रिय कारचा २०२५ चा प्रकार, अल्टो के१० लाँच करण्याची तयारी करत आहे. नवीन अल्टो के१० तिच्या शक्तिशाली इंजिन, उत्कृष्ट मायलेज आणि नवीनतम वैशिष्ट्यांसह बाजारात खळबळ उडवून देण्यास सज्ज आहे. उल्लेखनीय म्हणजे, यात ४८ किमी प्रति … Read more

लाजिरवाणे! बिस्किटचा पुडा दिला, फोटो काढला अन्…; भाजपा कार्यकर्तीचा रुग्णालयातील Video व्हायरल BJP Worker biscuit  photo Viral Video

Add a heading 20251004 101523 0000

BJP Worker biscuit  photo Viral Video : राजस्थानची राजधानी जयपूर येथील RUHSCMS रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या सेवा पंधरवाडा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. याचे कारण म्हणजे या आयोजनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या रुग्णालयात सेवा पंधरवाड्याअंतर्गत रुग्णांना फळ आणि बिस्किट वाटले जात होते, पण यादरम्यान एका भाजपाची महिला कार्यकर्तीने केलेली कृती … Read more

Bombay High Court Bharti 2025: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! मुंबई उच्च न्यायालयात २ हजार २२८ कर्मचाऱ्यांची मेगाभरती

image search 1759503878739

Bombay High Court Bharti 2025:मुंबई उच्च न्यायालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत आहे आणि त्यामुळे दररोज न्यायालयाच्या कामकाजात बाधा निर्माण होत आहे’, असे निदर्शनास आणत उच्च न्यायालयाने हा प्रश्न स्वप्रेरणेने दाखल करून घेतल्यानंतर अखेर दोन हजार २२८ कर्मचाऱ्यांची भरती होण्याची चिन्हे आहेत. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या प्रशासकीय समितीचा याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारच्या उच्चाधिकार समितीने स्वीकारला असल्याची … Read more

पेट्रोल डिझेल स्वस्त होनार, कच्या तेलाच्या दरात मोठी घसरण.. पहा किती कमी होनार Petrol Diesel Price Today

WhatsApp Image 2025 10 03 at 1.47.02 PM

Petrol Diesel Price Today:जगभरात अनेक देशांत सुरू असलेले युद्ध, हूम ठोक आणि अमेरिकेतील सरकारी कामकाज ठप्प झाल्याचा फटका म्हणून कच्च्या तेलाच्या दरात मोठी घट झाली आहे. सध्या ते प्रति बॅरल ८४ डॉलरवर आले आहे. हे दर १८ आठवड्यांतील नीचांकी पातळीवर गेले आहेत. भारत रशियाकडून आणखी स्वस्तात तेल खरेदी करत असल्याने पुढील दिवाळीमध्ये देशात पेट्रोल, डिझेल … Read more

तयारीला लागा..! नगराध्यक्षपदांच 6 तारखेला आरक्षण सोडत, दिवाळीनंतर ‘स्थानिक’च्या निवडणुकांचा धुरळा उडणार?Nagar Parishad elections 2025

प्रीती झिंटाच्या गाण्यावर आजीने आपली जादू दाखवली 20251004 073123 0000

Nagar Parishad elections 2025: राज्यातील 32 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 336 पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता सदस्यपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी 13 ऑक्टोबर 2025 रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे, याबाबतची घोषणा निवडणूक आयोगानं केली आहे. राज्यातील 32 जिल्हा परिषदा (ZP) व त्यांतर्गतच्या 336 पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता सदस्यपदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी 13 ऑक्टोबर 2025 रोजी आरक्षण … Read more