अरे बापरे’ सिंहाने केला जंगली कुत्र्यावर जीवघेणा हल्ला; घटनेचा थरारक VIDEO पाहून उडेल थरकाप.Wild Animals Viral Video
Wild Animals Viral Video: माणसांच्या आयुष्यात जसा जगण्यासाठी संघर्ष सुरू असतो, तसाच संघर्ष प्राण्यांच्या आयुष्यातही पाहायला मिळतो. जंगलातील वाघ, सिंह, बिबट्या यांसारखे प्राणीदेखील भूक मिटविण्यासाठी एखाद्या प्राण्याची शिकार करताना दिसतात. यासाठी ते वापरत असलेले डावपेच आपल्या काळजाचा ठोका चुकवणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक सिंह जंगली कुत्र्यावर हल्ला करताना दिसत आहे. … Read more