मोठी बातमी ठाकरेंची सेना आणि शिंदेंची सेना 69 जागांवर आमने-सामने, 97 ठिकाणी भाजप-ठाकरे भिडणार! संपूर्ण यादी पहा. BMC Election Update
BMC Election Update:राज्याचं नव्हे तर अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेच्या हायव्होल्टेज लढती (BMC High Voltage Fights) स्पष्ट झाल्या आहेत. मुंबईत 69 जागांवर ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेंची शिवसेना अशी थेट लढत रंगणार आहे. त्याचवेळी भाजप आणि ठाकरेंची शिवसेना 97 जागांवर एकमेकांशी भिडणार आहे. तर मनसे आणि शिंदेंची शिवसेना फक्त 18 जागांवर आमने-सामने येणार आहे. त्यामुळे मुंबई … Read more